रुग्णांच्या प्रतिक्रिया


    • Samant Gajanan 62- Nerur kudal sindhudurg
      ॐ श्री सामंत 62, नेरुर कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र मधुमेह मे गँग्रीन व उसे पावको बचाना यह ना मुमकीन था जिसे आरोग्यधाम.. www.arogyasindhu.com मे मुमकीन कर दिया है दो माह मे गँग्रीन को सुधारकर ठीक हुए पाँव के चित्र व शुगर के रिपोर्ट निम्न प्रकार जहाँ शुरू मे चार चार गोलियाँ खाकर शक्कर 300 से आगे थी अभी बिना गोली के शक्कर 130 रहती है और पाँव ठीक हुआ धन्यवाद आरोग्यधाम... दिनांक. Fasting - P. P 31/10/2015= 312 01/11/2015=274- 379 03/11/2015=197- 200 05/11/2015= 136- 119 07/11/2015= 125- 150 14/11/2015= 79- 98 23/11/2015= 75- 88 28/11/2015= 70- 74 08/12/2015= 88-126 24/12/2015= 81- 92 31/12/2015= 92- 101 10/01/2016= 113- 160 16/01/2016= 131- 134 02/02/2016= 106- 130 अधिक जानकारी एवम निवासी निसर्गोपचार हेतू अपने पुरे रिपोर्ट के साथ संपर्क करे (कृपया गपशप के लिए इसका दुरूपयोग न हो अपितु पीडीतोकी सेवा हेतू संपर्क करे) आरोग्यधाम व्यवस्थापन अधिकारी श्री. विद्याधर 09422887000 WhatsApp सूचना.. अगर किसीको इसे forward करना हो तो फोटो भी forward करे ताकी किसी मरीज की फोटो देखने के बाद उम्मीद बढ सकती है


    • सौ स्वाती चोडणकर डिचोली गोवा
      मला BREAST CANCER होता OPERATION नंतर कोणतीही CHEMOTHERAPY घेतलेली नाही.नातेवाईक मित्रांच्या आग्रहाला न जुमानता स्वतःच्या निश्चयावर ठाम राहून आयुर्वेदाकडे वळले. आरोग्यधाम मध्ये आल्यावर आपल्या जीवनात करत असलेल्या चुका समजल्या व त्या सुधारण्यासाठी संधीपण मिळाली. आहार, विहार ,वागणे. बोलणे कसे असावे, जीवन जगण्याची पद्धत समजली व आत्मविश्वास वाढला. निसर्गोपचाराने माणूस बारा होऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे, धन्यवाद आरोग्यधाम


    • Anuja Vaingankar
      I was suffering from skin disease[head] and lot of acidity issues. During begening I was forced to eat ghee which I really hate. But after 7th day when total shudhi kriya made in Arogyadham I felt very very good. Now I am fit and fine. I can literally feel the difference now. I would like to thanks Arogyadham –Dr.Rasika karambelkar that she always motivated me till the time I was here, by yog and pranayama. And I promise her that I will do it for ever. Thank again to all members and the staff who co-operated a lot


    • सौ उमा भिसे इन्सुली सावंतवाडी
      मला मुतखड्याचा व गर्भ पिशवीतील गाठ या दोन समस्या होत्या, आरोग्यधाम मधील डॉ रसिका करंबेळकर यांच्या आयुर्वेदिक औषधांनी मुतखडा एका महिन्यात गेला, नंतर पुढील इलाजासाठी मी आरोग्यधाम मध्ये निवासी निसर्गोपचार सुरु केले व आज मी निम्या पेक्ष्या जास्त बरी आहे


    • सौ शैलजा मांडे सावंतवाडी
      आरोग्यधाम मध्ये उपचार घेतल्याने माझे तीन किलो वजन कमी झाले , तसेच जल-चिकित्सा करूनही थकवा आला नाही, माझ्या दहा दिवसांच्या उपचारात मला सकारात्मक जीवन जगण्याचा मार्ग मिळाला मासिक पाळीची अनियमितता व ती खूप उशिरा येणे अश्या समस्या भेडसावत असताना एक योग्य उपचार मिळाल्याने कायम स्वरूपी त्रास कमी झाला गोळ्यांच्या दुष्ट चक्रातून सुटण्याचा मार्ग मिळाला


    • chandraji – Italya 52-
      I am by birth from Italy . god send me to India[Bharat ]… I was 100 kg in feb 2015 and was suffering from various pains, cramps, constipation,irregular night sleep, now I am 92 kg after treating my self in arogyadham for 10 days and feeling to be new person and got god gift of new life ….. thanks to dr.rasika Arogyadham and their guruju p.p. swami ramdevji maharaj I got full guidance for sustainable a path .. breath more eat less & slowly..drink and eat slowly….


    • श्री सुरेश वामन शिरसाट कुडाळ
      माझ्या अंगावर पुळ्या यायच्या, खाज यायची ती कमी होऊन तब्ब्येत खूप चांगली होत आहे ..आरोग्यधाम व डॉ रसिका करंबेळकर यांचे मी आभारी आहे


    • कु मयुरी विनायक केसरकर पावशी
      आपल्या आरोग्याधाम मध्ये येऊन मला खूप फायदा झाला, माझा आम्लपित्ताचा आजार कमी होऊन रोजच्या उपचाराने तब्ब्येत सुधारत आहे ..आभारी आहे


    • कु दीपाली झेमाणे ओरोस -२६
      मला पित्ताचा भरपूर त्रास होता सगळे उपाय करून झाले पण आयुर्वेदिक उपचार केले नव्हते. माझ्या बहिणीने मला आरोग्यधाम मध्ये उपचार घ्यायला सांगितले. उलट्या,थकवा,अर्धशिशी,अशा सर्वांचा संगम असताना मी आरोग्यधाम मध्ये दाखल होऊन दिलेल्या उपचारातून निम्म्याहून जास्त लाभ मला नऊ दिवसात दिसू लागला ..सौ रसिका ताईना धन्यवाद


    • सौ रेमेतीन वितोरीन डीसोझा-४९ सावंतवाडी
      माझा आजार कागदावर लिहिण्यासारखा नाही,मोठमोठे डॉक्टर करून गुण नाही आला ,परंतु नाडीपरीरक्षणातुन रोग निदान व निसर्गोपाचाराने योग्य उपचार हि पद्धत व डॉ रसिका यांची गोड भाषा भावली. मी पूर्ण बरी होणार याची खात्री झाली.. धन्यवाद आरोग्यधाम


    • वकील सुरेंद्र माळगावकर --कुडाळ
      मला वर्षभर सायटिका ,कंबरदुखीचा त्रास होता भरपूर डॉक्टर झाले पण गुण नाही, मग आरोग्यधाम मधील औषधे पथ्य केल्यावर ५०% गुण लगेच आला व शुद्धीक्रिया केल्यावर मला तर बसता येऊ लागले,...थकवा ,अशक्तपणा जाऊन मी तरतरीत आहे ...धन्यवाद डॉ.रसिका करंबेळकर ...आरोग्यधाम


    • कु.तेजली भणगे - कुडाळ
      मला बरेच दिवस पित्त,पोटदुखी, बराच काळ पोट साफ न होणे , थकवा होता बरेच डॉक्टर केले पण फरक नव्हता शेवटी डॉ रसिका करंबेळकर यांची औषधे व निसर्गोपचार चालु केल्याबरोबर मला फरक पडला व मी तरतरीत झाले .. धन्यवाद डॉ करंबेळकर व आरोग्यधाम


    • सुधा फाटक –सांगली
      ८० वर्षाचे वय असले तरी मला गुडघे दुखी बरेच वर्षे आहे. मी बरीच होणार नाही हा माझा भ्रम “आरोग्यधाम – डॉ.रसिका करंबेळकर यांनी दूर केला .४ पावले न चालणारी मी अवघ्या नऊ दिवसात २०० पावले चालू लागले ,प्रेमळ बोलणे, गोड स्वभाव, योग्य निदान व योग्य उपचार याच्या जोरावर “आरोग्यधाम” लवकरच तरक्की करेल. माझे डॉ रसिका व सहकार्यांना आशीर्वाद


    • सौ पाष्टे कणकवली
      माझी आई चौथ्या टप्प्यातील कर्क [billateral breast lump-axillary lymphnods -carcinoma]]रोगाने पिडीत असताना कोणतेही उपचार लागू पडत नव्हते परंतु आरोग्यधाम मधिल उपचार सुरु करताच अवघ्या आठवड्यात आईची तब्ब्येत सुधारू लागली वजनही ४ किलो वाढले ...धन्यवाद आरोग्यधाम .... धन्यवाद वैद्या सौ रसिका करंबेळकर


    • स्मिता सीताराम गुराम, बदलापूर (पूर्व)
      अजीर्ण, अॅसिडिटी व वजन वाढणे या त्रासाने मी गेले चार वर्ष आजारी होते डॉक्टरी इलाजामुळे तात्पुरता गुण येऊन पुन्हा त्रास होत होता, या आरोग्यधाम निसर्गोपचार केंद्रात नऊ दिवसाचे निवासी उपचार घेतले यामुळे होणारा त्रास नैसर्गिकरित्या पूर्णपणे बरा झाला. मी आजारीच नव्हते असे मला आता वाटत आहे


    • सौ माधवी श्रीकृष्ण भाटवडेकर –अवलेगाव
      खूप वर्षांचा पित्ताचा त्रास, बरेच डॉक्टर केले पण गुण नाही शेवटी डॉ रसिका करंबेळकर यांच्या आरोग्यधाम मध्ये नऊ दिवस उपचार घेतले. घराच्या वातावरणात असल्याप्रमाणे वाटूनही माझा त्रास निम्मा कधी दूर झाला ते कळलेच नाही. धन्यवाद आरोग्यधाम


    • सौ. रुपाली अंबर्डेकर – कोल्हापूर
      बाजारी करणापासून शेकडो मैल दूर असलेले “आरोग्यधाम” लवकरच जगाच्या नजरेत भरेल, यात तिळमात्र शंका नाही. १३ वर्षापासून दोन्ही गुडघे झिजलेले, मानदुखी,कंबरदुखीने मी हैराण असताना डॉ.रसिका करंबेळकर यांच्या “आरोग्यधाम” मध्ये नऊदिवस आहार, प्राणायाम, आसनं,पंचकर्म या सोबत साकारात्मक विचार व दुर्दम्य इच्छाशक्ती मिळाल्याने मी बरी होणार असा आत्मविश्वास मिळाला


    • श्री अजित विठ्ठल गाड, घावनळे
      मला डायबेटीस व हाय ब्लडप्रेशर होते जेव्हा मी आरोग्यधाम मधील डॉ करंबेळकर यांच्याकडे औषध उपचार व प्राणायाम शिकलो तेव्हा माझा डायबेटीस व हाय ब्लडप्रेशर नॉर्मल झाले तरी मी आरोग्यधाम चा आभारी आहे